महाराष्ट्र शासन

ग्रामपंचायत - पांगरी

ता. माण जि. सातारा

Theme trigger
Purple
Blue Apply
Green
Green Apply

आमच्या ग्रामपंचायतीबद्दल

पांगरी गाव माण तालुक्याच्या उत्तरेस दहिवडी-फलटण मुख्य रस्त्यावर सुमारे १० किलोमीटर अंतरावरती आहे. धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा मंदिर प्रसिद्ध असून ते प्राचीन आहे. या ठिकाणी देव दर्शनास राज्यासह इतर राज्यातील भाविक येत असतात धनगरी गजीनृत्य, ओव्या, उंबरा, जेवण यासाठी प्रसिद्ध क्षेत्र आहे. गावची लोकसंख्या २००० चे दरम्यान आहे. भौगोलिक क्षेत्र पठाराची जमीन असून ओढा, तलाव पाण्याचे स्रोत पूर्णता निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या गावात अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हायस्कूल, आश्रम शाळा अशा शैक्षणिक सुविधा आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, सोसायटी ऑफिस अशी कार्यालय आहे. गावात एकूण ३ वार्ड असून सदस्य संख्या ९ इतकी असते. सरपंच पद थेट पद्धतीने निवड केली आहे. संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, अशा सेविका, अंगणवाडी सेविका इत्यादी कार्यरत आहेत.

आमचे कार्यक्षेत्र

आमचा संघ

सौ. सावित्रा दडस

सरपंच

श्री. सुनील लोखंडे

उपसरपंच

श्री. सतीश भोसले

ग्रामपंचायत अधिकारी

सदस्य

ग्रामपंचायत - पांगरी

तालुका : माण | जिल्हा : सातारा
सरपंच निवडणूक दिनांक : 2022 | कार्यकाळ समाप्त : 2027

क्र.नावपदसंपर्क क्रमांक
1 सौ. सावित्रा अजित दडस सरपंच +91-9307085053
2 श्री. सुनील प्रल्हाद लोखंडे उपसरपंच +91-9130137210
3 श्री. दिनकर मुकिंदा दडस सदस्य +91-8275757550
4 श्री. सुरज दिलीप गायकवाड सदस्य +91-9322796595
5 श्री. सुनील निवृत्ती दडस सदस्य +91-9422050431
6 सौ. कल्याणी जोतीराम दडस सदस्य +91-9518371550
7 सौ. पूनम सागर गायकवाड सदस्य +91-9075064603
8 सौ. द्रोपदाबाई सुखदेव गायकवाड सदस्य +91-9145576673
9 सौ. हसीना कमाल मुलाणी सदस्य +91-7385841163
10 सौ. सुयोगिता रणजीत आवळे –पाटील सदस्य +91-9822282805
क्र.कर्मचारी नावपदसंपर्क क्रमांक
1 श्री. सतीश सखाराम भोसले ग्रामपंचायत अधिकारी +91-9096390999
2 श्री. कैलास गजाजन जाधव ग्रा.पं.शिपाई +91-9834113387
3 श्री. अविनाश उत्तम नागरगोजे संगणक परिचालक +91-9595283906
4 श्री. राघु मुकूंद लोंढे ग्रामरोजगार सहाय्यक +91-7744058145
आमचे ध्येय हे आहे की प्रत्येक ग्रामस्थाला सरकारी योजनांचा लाभ मिळावा, स्वच्छ वातावरणात राहावे आणि आपल्या प्रिय गावाच्या प्रगतीत योगदान द्यावे.
गावाचा विकास म्हणजे प्रत्येक घराचा विकास. चला, सर्वांनी आपलं गाव प्रगत करूया.
-सरपंचांचा संदेश

आमचा दृष्टिकोन

एक स्वच्छ, विकसित आणि स्वयंपूर्ण गाव बांधणे जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाने आणि संधीने जगेल.

आमचे ध्येय

पांगरी 1 ते 17 मुद्दे माहिती

No Information PDF uploaded yet.